120+ Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

120+ Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

120+ Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

113 romantic birthday wishes for wife in marathi

पती पत्नीचे नाते हे जन्मांतरीचे नाते असते. लग्नाच्या पवित्र बंधनाने हे नाते अधिकच दृढ होत जाते. पतीसाठी बायको म्हणजे फक्त त्याची आयुष्याची जोडीदार नाही तर अर्धांगिनी असते. म्हणजे त्याच्या प्रत्येक गोष्टीत समान वाटेकरी…सुख असो वा दुःख पत्नी पतीची साथ कधीच सोडत नाही. बायको एका दिवसासाठी जरी माहेरी गेली तरी पतीला घरात अन्न गोड लागत नाही. तर काही गर्लफ्रेंड या बायको होतात. अशा प्रेमळ गर्लफ्रेंडलादेखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे खास असते. वरवर कितीही भांडले तरी आतून पतीपत्नीचे प्रेम हे इतरांना समजण्या पलीकडचे असते. अशा प्रेमळ पत्नीचा वाढदिवस विसरून कसे चालेल. वाढदिवसाच्या महिनाभर आधीच अनेक जणी नवऱ्याकडे गिफ्ट आणि शॉपिंगचा धडाका लावतात. अशा प्रिय आणि लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश (Birthday Wishes For Wife In Marathi) द्यायलाच हवेत. बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हे मेसेज, कोट्स, कविता आणि तुमच्या बायकोसाठी प्रेमळ संदेश हे नक्कीच फायद्याचे ठरतील

Birthday Wishes for Wife in Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes For Wife In Marathi

1. माझ्या घराला घरपण आणणारी आणि आपल्या प्रेमळ स्वभावानेघराला स्वर्गाहून सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रेमळ पत्नीस वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

2. मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखीकष्टाळू, प्रेमळ आणि मनमिळावू सहचारिणी मिळालीवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

3. चेहऱ्यावरील आनंद तुझ्याकधीच जायला नकोतुझ्या डोळ्यात अश्रूकधीच यायला नकोआनंदाचा झरा सदैवतुझ्या आयुष्यात वाहत राहोहीच माझी इच्छावाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!!

4. मी खवळलेला महासागर, तू शांत किनारा आहेस,मी उमलणापे फुल तर तू त्यातला सुगंध आहेस,मी एक देह तू त्यातला श्वास आहेसबायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

5. जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे…प्रेमजगातील सर्वात सुंदर व्यक्ती म्हणजे… तूजगातील सर्वात अविस्मरणीय दिवस म्हणजे… तुझा वाढदिवस माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

6. प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे निस्वार्थ भावप्रेम म्हणजे आपलेपण आणि प्रेम म्हणजे समजून घेणंहे सर्व मला ज्या व्यक्तीने न सांगता शिकवलं त्या माझ्या लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

7. माझ्या आयुष्यात फुलाप्रमाणे सुगंध घेऊन येणाऱ्यामाझ्या गोड बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

8. प्राणाहून प्रिय बायको वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

9. प्रिय बायकोवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

10. ‘प्राणसखे’ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

वाचा – ५०० पेक्षा जास्त सुंदर वाढदिवसाच्या शुभेच्छा

Wife Birthday Wishes In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Quotes For Wife In Marathi

बायकोचा वाढदिवस अविस्मरणीय करायचा असेल तर तिला शुभेच्छा देताना द्या या वाढदिवसाच्या मराठी कविता, मेसेज आणि काही सुविचार(Birthday Wishes For Wife In Marathi). तसंच तुम्ही नवरा – बायकोच्या हृदयस्पर्शी नात्यावरील कोट्स देखील ठेऊ शकता.1. कधी रुसलीस, कधी हसलीस राग आलाच माझा तर उपाशीही झोपलीसमनातले दुःखसमजू नाही दिलेसपण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेसमाझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

2. माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही,खरे सांगायचे तर…हा वेडा तुझ्याशिवाय कोणालाच पाहत नाहीमाझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

3. माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगातखंबीरपणे माझ्यासोबत असणारी…मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ व सर्वांची काळजी घेणारीअशा माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

4. माझं प्रेम आहेस तूमाझं जीवन आहेस तूमाझ्या ध्यास आहेस तूमाझा श्वास आहेस तूमी खूप नशिबवान आहेकारण माझ्या जीवनाची सहचारिणी आहेस तूमाझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

5. मी तुला जगातील सर्व सुख देईनतुझी वाट फुलांनी सजवीन,तुझा प्रत्येक दिवस अधिक सुंदर करीनतुझं जीवन प्रेममय करीन…माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

6. तुझ्यासोबत प्रत्येक दिवस उत्सवासारखा वाटतो पण आजचा दिवस माझ्यासाठी जरा जास्त खास आहेकारण याच दिवसामुळे मला माझे प्रेम मिळालेमाझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

7. वेळ चांगली असो वा वाईट मला त्याची काळजी नसतेकारण माझ्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठीतुझी एक स्माईलच पुरेशी असतेमाझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

8. जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीलावाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

9. जगातील कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कामासाठी प्रोत्साहन देत नाही,तुझ्यासारखी प्रेरणाही मला आजवर कुठूनच मिळालेली नाहीयासाठीच तू जे करतेस त्यासाठी खूप मनापासून धन्यवादमाझ्या आनंदामागील कारण यशामागील आधार असणाऱ्या माझ्या घरात लक्ष्मी स्वरूपात नांदणाऱ्या…माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

10. तुझे आयुष्य गोड आणि प्रेमळआठवणींना भरलेले असावेवाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छाचल प्रिये, आणखी एक वर्ष असंच आनंदात आणि जल्लोषात घालवू या!!!

वाचा – सुंदर अशा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Love Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

Happy Birthday Wishes For Wife In Marathi SMS

Birthday Wishes For Wife In Marathi- आजचा दिवस तुमच्यासाठी नक्कीच खास आहे कारण आज आहे तुमच्या लाडक्या बायकोचा वाढदिवस… हा दिवस आणखी खास करण्यासाठी या मेसेजची मदत घ्या.1. नशिबवान आहे मीकारण मला तुझ्यासारखी मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारीआणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी जोडीदार मिळाली…माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

2. ज्या स्त्रीने मला माझ्या आयुष्यातील चढउतारांमध्ये साथ दिली,मला सतत आनंदी ठेवलंजिला नेहमीच माझी काळजी असतेअशा माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

3. नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावेवाढदिवशी तुझ्यातू माझ्या शुभेच्छांच्या पावसात चिंब भिजावेमाझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

4. तुझ्या डोळ्यात कधीच अश्रू नसावेसुखांनी सदैव तुझ्या जवळ असावेह्याच माझ्या मनातील इच्छा आणि अपेक्षाप्रत्येक क्षणी तू माझ्या जवळ असावेमाझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

5. तुझ्या वाढदिवसाची भेटम्हणून हे एकच वाक्यमी तुला विसरणंकधीच नाही शक्य!!!माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

6. तू माझ्यासाठी किती खास आहेस, हे शब्दात सांगणे कठीण आहे.मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो आज तुला सांगणं माझं कर्तव्य आहेवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

7. तू ते गुलाब नाहीस जे बागेत फुलतं, तू तर माझ्या जीवनातील शान आहेसज्यामुळे माझं ह्रदय गर्वाने फुलतंतुझ्या चेहऱ्यावरचं हसूच माझ्यासाठी खूप आहेमाझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

8. परमेश्वराचे अनेक धन्यवादकारण त्याने मला जगातील सुंदर,प्रेमळ आणि समजूतदार पत्नी दिलीमाझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

9. जन्मदिनाच्या शुभक्षणांनीतुझी सारी स्वप्न साकार व्हावीआजचा दिवस तुझ्यासाठीएक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्यअधिकाधिक सुंदर व्हावं…माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

10. घे हात हाती माझा,जगीचं सारं सुख तेव्हा तुझं असेलमाझ्या प्रेमाच्या त्या सीमेपुढेअवघं ब्रम्हांडदेखील खुजं ठरेलमाझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

वाचा – Birthday Wishes For Husband In Marathi

Romantic Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश रोमॅंटिक

Romantic Birthday Wishes For Wife In Marathi

बायकोवरचं प्रेम जाहीर करण्याची आज चांगली संधी आहे यासाठीच बायकोला पाठवा वाढदिवसानिमित्त हे काही रोमॅंटिक मेसेज (heart touching birthday wishes for wife in marathi)

1.जगाला सुख पाहिजेआणि मला मात्रमाझ्या प्रत्येक सुखात फक्त तू पाहिजेमाझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

2. तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की, मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ स्त्रीसोबत आणखी एक वर्ष जगलो आहेवाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

3. व्हावीस तू शतायुषी,व्हावीस तू दीर्घायुषी,ही एकच माझी इच्छातुझ्या भावी जीवनासाठी तुझ्याप्रेमळ पतीकडून खूप खूप शुभेच्छा!!!

4. पत्नी आपली अर्धांगनी असतेआपल्या आयुष्याची साथीदार असतेप्रत्येक सुखदुःखात भागीदार असतेअशा माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

5. हार्दिक शुभेच्छा बायको,देव तुझ्यावर सदैव सुख, समृद्धी, यश, आरोग्य आणि आनंदाची बरसात करो हिच प्रार्थना…

6. नवे क्षितीज नवी पहाटफुलावी आयुष्यात स्वप्नांची वाटस्मित हास्य तुझे सदैव असेच राहोतुझ्या पाठीशी हजारो सूर्य तळपळत राहोवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

7. स्वप्नवत वाटावी अशी बायको आहेसमुलांवर जीवापाड प्रेम करणारी हळवी आई आहेसमाझ्याकडे जे काही आहे ते फक्त तूच आहेसतुझ्या असण्यासाठी मी खूप कृतज्ञ आहेतुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

8. प्रत्येक क्षणी पडावी तुझी भुलखुलावेस तू सदैव असे माझ्या आयुष्यातील फुलवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

9. सुगंध बनून डोळ्यात सामावेनसमाधान बनून तुझ्या मनात राहिनतुला समजून घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीनफक्त तू अशीच आनंदी राहावाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

10. प्राणाहून प्रिय बायकोतुला वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य लाभो

वाचा – 60+ मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

Funny Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोच्या वाढदिवसासाठी मजेशीर शुभेच्छा

Funny Birthday Wishes For Wife In Marathi

पती पत्नीचं नातं जितकं प्रेमाचं, समजूतीचं असतं तितकंच मैत्री आणि मौजमजेचंही असतं. यासाठीच तुमच्या पत्नीला पाठवा वाढदिवसानिमित्त हे काही मजेशीर शुभेच्छा संदेश1. तुझ्या प्रेमात झालो आहे मी सायकोवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको

2. तुला जेव्हा पाहतो मी फक्त पाहतच राहतोतुझ्या गालावरील खळीत पार हरवून जातोवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

3. शिंपल्याचा शो पीस नको, जीव अडकला मोत्यातअशा मोत्याहून सुंदर माझ्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

4. जल्लोश आहे गावचाकारण वाढदिवस आहे माझ्या प्रिय पत्नीचावाढदिवसाच्या शुभेच्छा माय डिअर वाईफ

5. बायकोचा वाढदिवस म्हणजे नवऱ्यासाठी जणू सणचमग पार्टी तर व्हायलाच हवी आता ती कोणी द्यायची हा मोठा प्रश्न आहेवाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

6. तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतोपण अचानक लक्षात आलं तुझं वय आता जरा जास्त झालंय… तसंच मागच्या वर्षीचं गिफ्ट अजून तसंच आहेम्हणून यंदा फक्त शुभेच्छाच..

7. वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!आजच्या दिवशी देवाचे विशेष आभार मानकारण त्याने आपली भेट घडवलीतर काय झालं मला हवी तशी पत्नी नाही मिळालीपण तुला हवा तसा पती तर नक्कीच मिळाला ना…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

8. आजपासून इमानदारीने आयुष्य जग…मला जमाखर्चात गंडवू नकोस आणि स्वतःच्या वयाबद्दल इतरांना खोटं बोलू नकोस… बाकी मी सर्व सांभाळून घेईन… वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

9. जिचा वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी मला कॅलेंडरची गरज नाही…. एक महिन्याआधीपासूनच जी गिफ्टचा धडाका सुरू करते अशा माझ्या प्रेमळ बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

वाचा – वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

Best Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोसाठी वाढदिवसाचे सर्वोत्कृष्ट संदेश

Best Birthday Wishes For Wife In Marathi

बायकोला खूश करण्याची आज तुम्हाला चांगलीच संधी मिळालेली आहे तेव्हा या संधीचं सोन करा आणि या खास शुभेच्छा संदेशने बायकोचा वाढदिवस खास करा.

1. मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तूमाझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तूमाझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तूमाझी अर्धांगिनी माझ्या ह्रदयाची राणी आहेस तूआयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हातअगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही असेल तुला माझी साथ…प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

2. फुलांनी अमृतपेय पाठवलं,सूर्याने आकाशातून केला सलामवाढदिवसाच्या दिवशी मी तुला सांगतो मी खरंच आहे बायकोचा गुलामप्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

3. बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेलेसंसार आणि जबाबदारीने ते नाते तू जपलेले प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

4. मी जेव्हा तुझा विचार करतो तेव्हा माझे ह्रदय किती आनंदी होतेहे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीतप्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

5. लखलखते तारे, सळसळते वारेफुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुलेतुझ्याचसाठी उभे, आज सारे तारेप्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

हे देखील वाचा,

आईसाठी सुंदर वाढदिवसाच्या शुभेच्छा

This post was last modified on November 21, 2024 11:01 pm